¡Sorpréndeme!

Pimpri-Chinchwad news : पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण नाही | Sakal Media |

2021-09-24 1,389 Dailymotion

Pimpri-Chinchwad news : पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतीचे वातावरण नाही | Sakal Media |
या महिन्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सरासरी एक खून दररोज होत आहे. याचा अर्थ शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली नसल्याचा दावा पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केला आहे. हे खून वैयक्तिक गुन्हे प्रकारातील असल्याने त्यामुळे भीती वा दहशत पसरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. भर रस्त्यात,चौकात ते झाले नसून बाई, बाटली, पैशातून ते झाले आहेत. तसेच लॉकडाऊन संपल्याने बाहेरुन आलेले कामगार त्याला कारणीभूत आहेत, असेही ते म्हणाले.
#KrishnaPrakash #PCMC #Crime #Pimprichinchwad